UK Election Results: Rishi Sunak हरले, Keir Starmer नवीन सरकार स्थापणार, पाहा निकाल (BBC Marathi)

Описание к видео UK Election Results: Rishi Sunak हरले, Keir Starmer नवीन सरकार स्थापणार, पाहा निकाल (BBC Marathi)

#BBCMarathi #UKElections #RishiSunak #keirstarmer

ब्रिटनमध्ये सत्तांतर होणार, हे स्पष्ट झालं आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा अर्थात Conservative पराभव होऊन, मजूर पक्षाचा अर्थात लेबर पार्टीचा प्रचंड बहुमताने विजय झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा मजूर पक्षाची सत्ता येणार आहे.

मजूर पक्षाचे नेते किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होणार.

पाहा निकालांचा अर्थ काय

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке