श्रीमंत होण्याची गुरकिल्ली -वारेन बफेट | Warren Buffet Biography In Marathi |

Описание к видео श्रीमंत होण्याची गुरकिल्ली -वारेन बफेट | Warren Buffet Biography In Marathi |

श्रीमंत होण्याची गुरुकिल्ली .... Warren Buffet Success Story , Biography and Quotes In Marathi..वॉरेन बफेट यांचा यशस्वी होण्यासाठी मंत्र आणि वॉरेन बफेट यांचे विचार या वीडियो मध्ये दाखवले गेले आहेत...

Books :(affiliate)
The Intelligent Investor Book :http://amzn.to/2zgXtam
Dale Carnegie Books: http://amzn.to/2zgSPsX
http://amzn.to/2CVPYrq
Warren Buffet Book : http://amzn.to/2BkyIMn

वॉरेन बफेट हे जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार आहेत.ते त्यांच्या गुंतवणूकीच्या विचारांबद्दल आणि साध्या राहनिमानाबद्दल प्रसिद्ध आहेत..वॉरेन है सुरुवातीपासुनच जिद्दी होते.घरोघरी पेपर वाटन्यापासून त्यांनी त्यांच्या कमाईला सुरवात केली..त्यांचे वडील है एक उत्कृष्ट गुंतवणूक दर होते.वॉरेन यांनी १९ वर्षांतच भरपूर पैसे कामवले होते..
त्यानंतर , त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले..त्यांनी गुंतवणुकीची मूल्य बेंजामिन ग्राहम यांच्यकडून शिकले..ते "साधी राहणी आणि उच्च विचारसरणी" ह्या शब्दाचा जीवनात वापर करतात..त्यांनी बचतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगितले आहे..

आपल्या वेबसाइटला भेट द्यायला विसरू नका..
http://milestory-marathi.herokuapp.com

तेव्हा एकदा तरी ही वीडियो पूर्ण बघा..आणि पुढे आवडली असेल तर लाइक , कमेंट आणि शेयर करायला विसरु नका...आणि नवीन वीडियोसाठी सब्सक्राइब करा.
आपले मनःपूर्वक आभार..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आर्थिक मंदी म्हणजे काय रे भाऊ ?
   • आज भारतात मंदी आहे  | आर्थिक मंदी म्ह...  

४ अर्थविषयक पुस्तके जी तुम्ही एकदा तरी वाचलीच पाहिजेत
   • ४ अर्थविषयक पुस्तके जी तुम्ही एकदा तर...  

ह्या ५ व्यवसायांना कोरोना मुळे जबरदस्त फायदा झालाय
   • ह्या ५ व्यवसायांना कोरोना मुळे जबरदस्...  

कोरोनामुळे कोणत्या ५ क्षेत्रांना फटका बसलाय
   • Sectors which are affected by Corona ...  

महाराष्ट्रातील १ असा गाव जिथे अनेक करोडपती राहतात
   • महाराष्ट्रातील १ असा गाव जिथे अनेक कर...  

Комментарии

Информация по комментариям в разработке