Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .

Описание к видео Malang gad | Malang | श्रीमलंग गड - मराठ्यांच्या पराक्रम सांगणारा आणि बालेकिल्लाचा थरार .

Malang Gad | Malanggad | Malang gad | Malang gad Fort | Malang Fort | Shree Malang gad | श्रीमलंग गड | मलंग गड

You Can Follow me on Instagram :   / vinayakparabvlogs  

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे.आणि पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे

गडाला भेट देण्यासाठी

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ की.मी. अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्या पर्यंत रिक्षा ची सोय आहे.

बालेकिल्यावर एका पेक्षा जास्त जाणे धोक्याचे हे लक्षातच घेऊन ठवरल्या प्रमाणे यश किंवा कल्पेश ला पाठवायचे होते .

यश हा एक उत्तम ट्रेर्कस आहेच , आज ठरल्याप्रमाणे यश ने पहिल्याच प्रयत्नात उत्तम रित्या पाईप क्लाईंब केल .

ह्या सर्व प्रयत्नात तेव्डीच अंकुश आणि कल्पेश ची सुरक्षेसाठी खुप महत्त्वपुर्ण साथ लाभली . . .

आपल्या कामात अशे अगिनत हात आपल्याला सतत मदत करत असतातच तशीच मदत .
अभिजीत परुळेकर , प्रणय आणि अजय ची झाली .

इतिहासिक माहिती साठी : प्रणव कुलकर्णी दादांची खुप मदत झाली .

चित्रिकरण्याची साधणे – GO Pro Black 7 / ASUS 6 Z (Mobile)
,

माहिती साभार : महाराष्ट्र देशातील किल्ले भाग १, चिं.गं. गोगटे

माहिती साभार : http://trekshitiz.com/trekshitiz/mara...

विडियो चित्रिकरण -
यश गोळे / विनायक परब


Music Source - YouTube free music
Music Credit _ Dark Alley Deals, Aaron Kenny, Cinematic | Dark
Music Credit _ The Opening, Dan Lebowitz, Country & Folk | Calm

Комментарии

Информация по комментариям в разработке