उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी

Описание к видео उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी

Vlog 257 : उकडून घ्यायला नको कि वेगळी फोडणी करायला नको अशी ५ मिनिटात बनवा मसूर डाळीची आमटी आणि दोडक्याची भाजी

🟢 साहित्य :

--: मसूर डाळीचे साहित्य :--

अर्धी वाटी मसूर ची डाळ
४ चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरं
१०-१२ कधीपात्याची पानं
उभा पात्तळ चिरलेला कांदा
१ चमचा आलं लहसून आणि कोथिंबीर पेस्ट
(    • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा...   )

१ मध्यम चिरलेला टोमॅटो
२ चमचे मालवणी मसाला
(    • १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण म...   )

५ वाटी पाणी
२ चमचे मीठ
२ चमचे ओल्या खोबऱ्याचे वाटण
(    • खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवू...   )

--: दोडक्याची भाजी :--

१ दोडका
३ चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरं
३ हिरव्या मिरच्या
१ बारीक केलेला कांदा
१ बारीक केलेला टोमॅटो
अर्धा चमचा हळद
भिजवलेली चणा डाळ
१ चमचा मीठ
२ चमचे पाणी
आवडी नुसार ओलं खोबरे


🟢 Ingredient :

--: Ingredients for Lentils :--

Half a bowl of lentils
4 tbsp oil
Half a spoon of mustard
Half a spoon of cumin
10-12 Kari patta
Onion sliced vertically
1 tsp ginger garlic and coriander paste
(    • २ महिने खराब होणार नाही जर तुम्ही अशा...   )

1 medium chopped tomato
2 tsp Malvani Masala
(    • १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण म...   )

5 cups of water
2 teaspoons of salt
2 teaspoons of wet coconut flakes
(    • खोबऱ्याचे हे वाटण आठवड्याभरासाठी बनवू...   )

--: Dodka vegetable :--

1 Chinese okra
3 tbsp oil
Half a spoon of mustard
Half a spoon of cumin
3 green chillies
1 finely chopped onion
1 chopped tomato
Half a teaspoon of turmeric
Soaked gram dal
1 teaspoon of salt
2 tablespoons of water
Wet coconut as per preference



📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке