गावाकडच्या हळदीत वाजवला जाणारा पारंपारिक वाद्य खालुबाजा 🥰 Khalu Baja , Asud Dapoli Ratnagiri

Описание к видео गावाकडच्या हळदीत वाजवला जाणारा पारंपारिक वाद्य खालुबाजा 🥰 Khalu Baja , Asud Dapoli Ratnagiri

गावाकडच्या हळदीत वाजवला जाणारा पारंपारिक वाद्य खालुबाजा 🥰 Khalu Baja , Asud Dapoli Ratnagiri
#khalubaja
8275593294 Deepak haravade bandhu......
नमस्कार मंडळी आता गावाला सर्वीकडेच लग्नसराही चालू आहे गावाला लग्नामध्ये हळदीमध्ये किंवा गावाकडील काही कार्यक्रम असतात तेव्हा गावाकडचा पारंपारिक वाद्य तो म्हणजे खालुबाजा आता खालुबाजा म्हणजेच ढोल ताशा टिमकी आणि सनई यांना म्हणतात खालुबाजा तर हा बाजा गावाकडचा पारंपारिक वाद्य आहे, आणि हा बाजा वाजल्याशिवाय कार्यक्रमांना मजाच येत नाही तुम्हाला खालुबाजा आवडतो की नाही कमेंट मधून नक्की सांगा

Комментарии

Информация по комментариям в разработке