बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

Описание к видео बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

नवीन बाळांतीन बाई साठी जेवण जसे असावे ? / Diet After Delivery for women
जेव्हा एखादी स्त्री गरोदर / pregnant असते त्यावेळी तिचा आहार वेगळा असतो, उष्ण पदार्थ खाण्याचे टाळले जातात किंवा कमी खावेत. पण या उलट जेव्हा स्त्री बाळंत होते / delivery होते त्यावेळी मात्र आहाराचे अजून जास्त पथ्य पाळावे लागते. असं म्हंटले जाते की आई जे खाते, वागते त्याचे परिणाम बाळाच्या मनावर आणि प्रकृती वर होतात. फक्त बाळच नव्हे तर आईच्या / बाळंतीणीच्या प्रकृती वर सुद्धा त्याचे परिणाम होत असतात. बाळंत होणे म्हणजे स्त्रीचा दूसरा जन्म, कारण बाळ पोटात वाढत असताना स्त्रीच्या शरीरातील सर्व पोषण मूल्ये, जीवनसत्व, कॅल्शियम पोटात वाढणाऱ्या बाळा सोबत वाटली जातात, आणि बाळ झाल्यावर त्याचीच कमतरता भरून काढणे गरजेचे असते, जेणेकरून आईला सर्व पोषण मूल्ये भरून काढायची असतात. तसेच दूध वाढ होणे गरजेचे असते, त्यातही शरीरात झालेल्या बदलामुळे शरीर हलके, कमकुवत झालेले असते. त्यासाठीच आहार जपणे खूप महत्वाचे असते. आणि यासाठी भारतीय आहार शास्त्र अगदी परिपूर्ण आहे. आणि तेच पाळून बाळांतीसाठी काही पदार्थ सुचवले आहेत, ते माझी आई आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

बाळंत स्त्री साठी सकाळचा नाष्टा अहळीव खीर / हलीम खीर जी कंबरदुखी मध्ये अतिशय उपयुक्त आहे. हाडांना बळकटी देते. अगदी मिनिटात तयार होते.
आळीव खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
• आळीव 2 tbsp | Halim 2 tbsp
• दूध ½ लिटर | Milk ½ litre
• ओला नारळ ¼ कप | Grated Fresh Coconut ¼ Cup
• काजू बदाम काप | Chopped Dryfruits
• साखर 3 tbsp | Sugar 3 tbsp
• वेलची पूड | Cardamom pw

Method –
• Soak Halim for 5-10 minutes in normal water.
• Boil milk in a pan
• Once milk is boiling turn the heat to low add soaked halim and mix well
• Mix well, after 2 minutes add fresh coconut , sugar and boil on low heat for 5-6 mins.
• Then add cardamom pw and turn off the heat.
• Delicious Halim Khir is ready.

बाळांतीनसाठी खमंग बाजरीची पिठवणी – असं म्हणतात की बाळंत स्त्री ने उष्ण पदार्थ सेवन करावेत, आणि बाजारी उष्ण असते, तसेच बाजारी मुले नवीन बाळंत स्त्रीला दूध येण्यास मदत होते, बाळाचे पोत भरते.
बाजरीची पिठवणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य –
• बाजारीचे पीठ 2 tbsp | Bajara flour 2 tbsp
• तेल 2 चमचे | Oil 2 tsp
• ठेचलेला लसूण 4-5 पाकळ्या | Crushed garlic cloves 4-5
• जिरे पूड ½ चमचा | Cumin pw ½ tsp
• हिंग 2 चिमटी | asafetida ¼ tsp
• हळद ½ tsp | Turmeric ½ tsp
• सैधव चवीनुसार | Pink Himalayan Salt
• बारीक चिरलेली कोथिंबीर. | Fresh coriander
अश्या प्रकारे बाळांतीन स्त्री साठी सकाळच्या नाश्ता म्हणून ही बाजरीची पिठवणी एक उत्तम पदार्थ आहे. त्याचसोबत थोडेसे पातळ मऊ बिनामिरची चे उपीट करू शकता. साजूक तुपातला पातळ मऊ शिरा, दूध आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी देऊ शकता म्हणजे बाळंत बाईला दूध येण्यासाठी मदत होते.

Method –
• In a bowl add bajara flour and some water and mix well.
• In a kadhai heat up some oil and add garlic and saute, hing and turmeric and then add water.
• Add pink Himalayan salt to taste and bring it to boil.
• Once water is boiling turn the heat to low and add bajara slurry and cumin pw mix well.
• Now cook this mixture on low heat for about 2- 3 minutes.

#Dietafterdelivery #dietfornewmoms #Indiandietfornewmoms #newmomsdiet #balantinisathiaahar #foodafterdelivery #saritaskitchen #healthybreakfast #dietfood #saritaskitchen
#बाळंतबाईसाठीनाश्ता #बाळांतीनआहार
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives

Комментарии

Информация по комментариям в разработке