स्वस्त आणि स्वादिष्ट मांसाहारी-शाकाहारी जेवण मिळणारं कुडाळातील अनंत मुक्ताई हॅाटेल आणि लॅाज

Описание к видео स्वस्त आणि स्वादिष्ट मांसाहारी-शाकाहारी जेवण मिळणारं कुडाळातील अनंत मुक्ताई हॅाटेल आणि लॅाज

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज काही कामा निमित्त आपण कुडाळ शहरात जाणार आहोत आणि तेथे दुपारच्या जेवणासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वस्त व स्वादिष्ट शाकाहारी- मांसाहारी जेवण मिळणाऱ्या अनंत मुक्ताई हॅाटेल आणि लॅाज ला भेट देणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#malvanilife #seafoodrestaurant #fishfood #sindhudurg #konkan #kokan


For more details
Mr. Shreeram Shirsat
Anant Muktai Hotel and Lodge
+91 95458 98989


facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке