MPSC UPSC ची तयारी लाखोंनी केली तरी सगळ्यांनाच Success मिळत नाही कारण... | IPS Tejaswi Satpute

Описание к видео MPSC UPSC ची तयारी लाखोंनी केली तरी सगळ्यांनाच Success मिळत नाही कारण... | IPS Tejaswi Satpute

#UPSC #MPSC #IPS #TejaswiSatpute #Success

MPSC UPSC परीक्षा देऊन अधिकारी होणं हे अनेकांचं ध्येय असतं. अधिकारी झाल्यानंतर देशसेवा आणि लोकसेवा करणं हा मुख्य उद्देश असतो. यात महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात लाखो मुलं आणि मुली MPSC UPSCचा अभ्यास करत असतात. ही परीक्षा पास झालं तर नक्कीच हे एक उत्तम करियर आहे. पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही. त्यामुळे उमेदवारांच्या उमेदीतला सोनेरी काळ स्पर्धा परीक्षा देण्यात जातो. दरवर्षी जागा कमी असल्याने अभ्यास करणाऱ्यांपैकी एक टक्के पण उमेदवार यशस्वी होत नाही. मग या स्पर्धा परीक्षेच्या विश्वाकडे कसं पाहावं? जाणून घेऊयात भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्याकडून.

व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке