ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय आहेत ? एसटी महामंडळाच्या अवस्थेला कोण जबाबदार ? समजून घ्या | Bol Bhidu

Описание к видео ST कर्मचाऱ्यांचे प्रश्न काय आहेत ? एसटी महामंडळाच्या अवस्थेला कोण जबाबदार ? समजून घ्या | Bol Bhidu

#BolBhidu #STWorkers #STBusEmployees #MaharashtraST #STStrike

लॉकडाउननंतर एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणखी गंभीर झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या अनेक मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करीत असल्याचे सरकारने सांगितल्याने मध्यरात्रीच संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आजची सकाळ शेवगावमध्ये एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचीही बातमी घेऊन आली.त्यामुळे पुन्हा शासन व्यव्यस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत ? त्यांच्या समस्यांवरचे उपाय काय आहेत हे सगळ या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке