पानिपत युद्धाचे अस्सल चित्र - अपरिचित इतिहास : १८ | Original Painting of 3'rd Battle of Panipat

Описание к видео पानिपत युद्धाचे अस्सल चित्र - अपरिचित इतिहास : १८ | Original Painting of 3'rd Battle of Panipat

A picture is worth Thousand words अशी इंग्रजी मध्ये एक म्हण आहे. जे आपल्या हजार शब्दात सांगता येणार नाही ते कधी कधी एखादे चित्र सांगून जाते. मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात गाजलेला रणसंग्राम म्हणजे १७६१ च्या जानेवारी मध्ये झालेले पानिपत येथील तिसरे युद्ध. मराठे आणि अफगाणी गिलचे यांच्यात झालेल्या या युद्धाचे एक समकालीन चित्र उपलब्ध आहे. आपण ह्या चित्रात काय काय दडलंय ते आज पाहणार आहोत.

#MarathaHistory #AparichitItihas #Panipat #SadashivraoBhau

पानिपत विशेष लेख आणि समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेले आमचे पुस्तक आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - http://amzn.to/2oUfrgI

Please subscribe to our Channel :    / marathahistory  
Visit our website : http://www.marathahistory.com
Twitter :   / padmadurg  
Wordpress Blog : http://raigad.wordpress.com
Facebook :   / marathahistory  

Комментарии

Информация по комментариям в разработке