मेथी ,डिंकाचे उडीद डाळ लाडू"हाडांचे दुखणे ,कमरेचे दुखणे ,केसांची गळती "यावर खूप गुणकारी असे लाडू

Описание к видео मेथी ,डिंकाचे उडीद डाळ लाडू"हाडांचे दुखणे ,कमरेचे दुखणे ,केसांची गळती "यावर खूप गुणकारी असे लाडू

मेथी डिंकाचे उडीद डाळ घालून केलेले लाडू कमरेचे दुखणे हाडांचे दुखणे केसांची गळती यावर खूप गुणकारी हे लाडू आहे.

#मेथीचेलाडू #डिंकाचेलाडू #उडीदडाळीचेलाडू #थंडीस्पेशललाडू
#Methicheladu

खारीक 2 किलो
खोबरे 2 किलो
गहू 1 किलो
उडीद डाळ 1 किलो
मेथी ½ किलो
डिंक ½ किलो
तीळ ½ किलो
जवस ½ किलो
आळीव ¼ किलो
गोडंबी ¼ किलो
काजू ¼ किलो
बदाम ¼ किलो
खसखस 80-100 ग्रॅम
वेलची पावडर 3 टीस्पून
जायफळ 2 नग
सुंठ पावडर 2 टीस्पून
गूळ 3-3½ किलो
तेल 2-2½ किलो

Комментарии

Информация по комментариям в разработке