Diwali Sachin Kumavat: बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याच्या जन्माची चित्तरकथा | अहिराणी गाणी खानदेशी

Описание к видео Diwali Sachin Kumavat: बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याच्या जन्माची चित्तरकथा | अहिराणी गाणी खानदेशी

#BBCMarathi #SachinKumavat ‪@SachinKumavat‬

झिंगाटनंतर मराठी संगीत इतिहासात युट्यूबवरचं दुसरं सर्वांत हिट गाणं, म्हणजे बबल्या इकस केसावर फुगे. या गाण्याला आजवर 24 कोटीहून जास्त हिट्स आहेत.

भाषा, कला, वारसा आणि मागणी या सगळ्यांचा संगम म्हणजे अहिराणी गाण्यांची इंडस्ट्री. आज प्रामुख्याने फक्त गाणी बनवणारी ही अहिराणी इंडस्ट्री आधी वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट तयार करायची.
अहिराणी गाण्यांची अफाट प्रसिद्धी आणि युट्युबसारखा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे इथल्या प्रत्येकाला आपली कला आजमावून पाहायची आहे. त्यामुळे इथे गावा-गावात युट्यूब चॅनेल काढणारे लोक आहेत. या दुनियेत सगळेच स्टार आहेत असं नाही, अजूनही उदरनिर्वाहासाठी कोणी रिक्षा चालवतं, कोणी पानटपरी चालवतं तर कोणी शेती करतं. पण हे सगळे लोक एकत्र आले की त्यांच्या कलेच्या अभिव्यक्तीतून, कॅसेट, सीडी, युट्यूब या बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहातून भाषा नदीसारखी वाहात राहाते.

वाचा ही संपूर्ण गोष्ट -


___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке