Jagannath Puri मंदिराचं रत्नभांडार ४६ वर्षांनी उघडलं, साप आणि सोनं ? रत्नभांडारात नेमकं काय सापडलं ?

Описание к видео Jagannath Puri मंदिराचं रत्नभांडार ४६ वर्षांनी उघडलं, साप आणि सोनं ? रत्नभांडारात नेमकं काय सापडलं ?

#BolBhidu #JagannathPuri #JagannathPuriTemple

ओडीसात निवडणूक प्रचारात भाजपने ओडीसाच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की जर राज्यात त्यांची सत्ता आली तर ते जग्गन्नाथ पुरी मंदिराचे सर्व दरवाजे उघडतील. तसंच जगन्नाथ पुरी मंदिराचे रत्नभांडार देखील तपासतील. भगवान जग्गन्नाथाची कृपा झाली आणि ओडीसात भाजपची सत्ता आली. सत्तेत आल्यावर भाजपने निवडणुकीत दिलेले त्यांचे दोन्ही आश्वासन पूर्ण केले आहेत. यानंतर भाजपच जग्गन्नाथ पुरी मंदिराच्या संदर्भातील दुसर महत्त्वाचं आश्वासन होतं रत्नभांडार उघडण्याचं.

याआधी १९७८ मध्ये हे रत्नभांडार उघडण्यात आलं होतं. मात्र, गेल्या ४६ वर्षात हे रत्नभांडार एकदाही उघडण्यात आलं नव्हतं. आता भाजपने आपलं निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करत रत्नभांडार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. पण, रत्नभांडार उघडणं ओडीसातील साडेचार कोटी नागरिक आणि जगभरातील भगवान जगन्नाथ भक्तांसाठी एवढं महत्त्वाचं का आहे? गेल्या ४६ वर्षात ते का उघडण्यात आलं नव्हतं? आणि या रत्नभांडारात नक्की काय काय सापडलं आहे? पाहूयात या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке