अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille

Описание к видео अत्यंत देखणा मात्र तितकाच दुर्लक्षित किल्ला । किल्ले जयगड | Jaigad Fort | Gadkille

किल्ले जयगड. अत्यंत देखणा असा किल्ला. समुद्रतटावरील किल्ले, जलदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट अशा सर्व प्रकारात हा मोडतो. शास्त्री नदीमार्गे (पुढे जाऊन जयगड नदी होते) होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हि तीच शास्त्री नदी जिच्या मार्गे छत्रपती संभाजी राजांची संगमेश्वराहून सुटका जवळपास शक्य होती, त्याचा रेफरन्स व्हिडिओत दिला आहेच.. जय शिवराय!
#roadwheelrane #gadkille #jaigad #sambhajimaharaj
---
Follow Us –
Twitter -   / rwrane  
Instagram -   / roadwheelrane  
Facebook -   / roadwheelrane  
Youtube -    / @roadwheelrane  
-----

Join this channel to get access to perks:
   / @roadwheelrane  

Комментарии

Информация по комментариям в разработке