www.Loknayaknews.com
खालील लिंक वर क्लिक करून आपण आमच्या ग्रुप जॉईन करू शकतात.
https://chat.whatsapp.com/DHZn4bwy0we...
Nashik Nandgaon News | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा जन्म दिवस साजरा @LoknayakNews #bjpmaharashtra #pmmodi
#nandgaon #nashikkar #nasik #ganpativisarjan
#crime_news #crimenews2023 #nandgaon #nashikpolice #nashikkar #loknayak_news #maharashtranews #मराठीबातम्या
आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा” संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय व खाजगी आय. टी. आय.संस्थांनी देखील आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून तेथे स्वच्छता अभियान राबवावे याबाबतचे शासनाकडून परिपत्रक विभागास प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानाची सुरुवात पोखरी गावचे सरपंच ॶॅड.किरण गायकवाड, उपसरपंच सौ.देवरे, ग्रामविकास अधिकारी सतिष शिंदे तसेच संस्थेचे गटनिदेशक निकुंभ सर व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण आदी उपक्रम यानिमित्त राबविण्यात आले. तसेच पोखरी गावचे सरपंच गायकवाड यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप देखील करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व कर्मचारी, ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावचे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. याबाबत त्यांचे संस्थेचे गटनिदेशक व सरपंच यांनी विशेष आभार मानले.
लोकनायक न्यूजसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव नाशिक
नांदगाव शहरातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून नांदगाव नगरपरिषद तर्फे गणेश विसर्जनासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. पालिकेने कृतिम तलावाची निर्मिती करीत पर्यावरण बचाव चा नारा दिला.
नांदगाव शहरातील शिवस्फूर्ती परिसरात हे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. नांदगाव जनतेने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिला होता. या कृत्रिम तलावांचा मुख्य उद्देश म्हणजे पाण्याची बचत करण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन टाळणे आणी पाण्याचा अपव्यय थांबवणे असा होता. नांदगाव पालिकेने पर्यावरण पूरक कृतिम तलाव करीत जनतेची सोय केली. नांदगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समिती, न्यायालय समोर आणि जैन धर्मशाळे जवळ असे स्टॉल लावण्यात आलेत. जनतेने पर्यावरण पूर्वक गणेशोत्सव साजरा करावा असा संदेश नांदगाव नगरपालिकेचे मुख्यधिकारी श्यामकांत जाधव यांनी केल्याचे याद्वारे दिसून आले.
लोकनायक न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगांव जिल्हा नाशिक
byte - श्यामकांत जाधव, मुख्यधिकारी
नाशिक
Nashik Nandgaon Police | सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगावात पोलिसांचा रूट मार्च @LoknayakNews
नांदगावात गणपती उत्सव तसेच मोहम्मद पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
डी.वाय.एस.पी.बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या उपस्थितीत भव्य रूट मार्च
पोलीस, होमगार्ड पथक, आर.सी.पी.जवानांची ताठ मानेने पायपीट
लोकनायक साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी जिल्हा नाशिक
बाईट:- डी.वाय.एस.पी.बाजीराव महाजन
नाशिकनांदगाव
नांदगाव, नाशिक, ग्रामीण पोलिसांची जय्यत तयारी
126 लोकांवर प्रतिबंधक कारवाई
Anchor
नांदगाव मतदार संघ हा संवेदनशील म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जात आहे. यावर नांदगाव, नाशिक तसेच ग्रामीण पोलीस अधिकारी यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे. आता पर्यन्त 45 तडीपार, 3 गुटखा माफिया, 96 दारु भट्टी व इतर डॉन यांना नांदगाव तालुक्यातून हद्दपार करण्यांत आले आहे. तसेच आतापर्यंत 126 लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती मनमाड सहायक पोलिस आयुक्त बाजीराव महाजन यांनी वुत्त वाहिन्यांशी बोलतांना सांगितले. या संपूर्ण मतदार संघात नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
लोकनायक न्युज करिता, प्रतिनिधी विजय धामणे, नांदगाव जिल्हा नाशिक
नांदगाव तालुका,
नांदगाव बातम्या,
नांदगाव न्युज,
नाशिक न्युज,
नाशिक न्युज लाईव्ह,
Nandagaon,
Nandgaon news,
Nashik news,
Nashik news live,
Nashik today news,
Nashik youtube channel,
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
marathi live news, marathi news, mumbai news, Live TV, मराठी बातम्या, ऑनलाईन बातम्या, marathi online news, maharashtra politics, latest marathi news, maharashtra breaking news, NCP, Shivsena, मराठी, marathi, marathi news, marathi news live, todays marathi news, Maharashtra political news, national news in marathi, marathi batmya, sharad pawar, ajit pawar, devendra fadnavis, uddhav thackeray, maharashtra politics, raj thackeray, marathi batmya, marathi batmya live, latest marathi news, marathi news video, latest news, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह
Информация по комментариям в разработке