वहिनींच्या बांगड्या Vahininchya Bangdya (1953) - Full Movie | Sulochana, Vivek, Madhav Vaze

Описание к видео वहिनींच्या बांगड्या Vahininchya Bangdya (1953) - Full Movie | Sulochana, Vivek, Madhav Vaze

SUBSCRIBE to Zee Music Marathi - https://bit.ly/2K8Hu9p

कलाकार: सुलोचना, विवेक, माधव वझे, शांताराम आठवले, चित्रा, इंदिरा चिटणीस, धुमाळ, शरद सरपोतदार, दिवाकर
निर्माता: सदाशिव जे. रावकवि
दिग्दर्शक: शांताराम आठवले
संगीत: सुधीर फडके
गीतलेखन: शांताराम आठवले

कथासूत्र: मातापित्याविना पोरका वासू.त्याचं वडील भावावर अतोनात प्रेम. त्याची वहिनी म्हणजे तर त्याचं सर्वस्व. तिने त्याचं पोटच्या मुलासारखं पालनपोषण केलेलं. वासू मोठा होतो. त्याचं लग्न होतं. त्याची पत्नी अलीकडच्या पद्धतीची. वागणं थोरल्या जावेच्या अगदी उलट. थोरला दीर आणि जाऊ यांना सतत नावं ठेवायची. तरी थोरली वहिनी आपल्या कर्तव्यात कधी कसूर करत नाही. निपुत्रिक म्हणून तिला सारखी टोचणी लावली जातातच. पण वहिनीचं थोरपण वासूच्या बायकोला पुढं पुरेपूर पटतं, पण फार उशिरा. शारीरिक, मानसिक कुचंबणेनं वहिनीचे देहावसान होते.

Music on Zee Music Company

To catch all the updates log on to :
Twitter -   / zeemusicmarathi  
Facebook -   / zeemusicmarathi  
Instagram -   / zeemusicmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке