दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी

Описание к видео दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांचीमटनाची , चवदार भाजी

दिवट्या बुधल्या कार्यक्रमाची मटणाची भाजी,५० लोकांची
मटनाची , चवदार भाजी#mutun #मटन

आपण आपल्या घरात मटन भाजी बनवतो परंतु 40 ते 50 लोकांच्या कार्यक्रमाची भाजी खूप चविष्ट लागते
जास्त प्रमाणात केलेली भाजी खूपच छान लागते
चंदनपुरी नावाचे देवी बनाईचे माहेर घर आहे तिथे दिवट्या बुधल्या,, किंवा कारणाचा कार्यक्रम केला जातो
आमच्या घरी पण रविवारी हा कार्यक्रम होता
मी तिचं रेसिपी तुमच्या बरोबर share करणार आहे
माझ्या रेसिपी आवडल्यास
मला like,share, subscribe करा.
comment देखील करा.
मी youtube vr नवीन असल्यास मला तुमच्या support ची गरज आहे.
रेसिपी पूर्ण बघितल्या बद्दल धन्यवाद

Комментарии

Информация по комментариям в разработке