LIVE Narendra Modi at Vadhavan Port | मोदींच्या उपस्थितीत वाढवण बंदराच्या उद्धाटनाचा कार्यक्रम सुरु

Описание к видео LIVE Narendra Modi at Vadhavan Port | मोदींच्या उपस्थितीत वाढवण बंदराच्या उद्धाटनाचा कार्यक्रम सुरु

Narendra Modi LIVE at Vadhavan Port | PM मोदींच्या उपस्थितीत वाढवण बंदराच्या उद्धाटनाचा कार्यक्रम सुरु

#NarendraModi #MTLive

PM Narendra Modi in Maharashtra Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर असून ते वाढवण बंदर येथे ७६ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील २०.२० मीटर अशा देशातील सर्वाधिक खोलीच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार आहे. ७६ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाचे पालघर येथे दुपारी १ वाजता भूमिपूजन होईल.

Комментарии

Информация по комментариям в разработке