जोतिबा आणि यमाई नाते | देवाच्या चैत्र यात्रेची माहिती | Relationship of Jyotiba and Yamai Mata

Описание к видео जोतिबा आणि यमाई नाते | देवाच्या चैत्र यात्रेची माहिती | Relationship of Jyotiba and Yamai Mata

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत
यमाई आणि जोतिबा नाते
दक्षिणाधिश श्री केदारनाथ
महाराष्ट्रातील अनेकांचं कुलदैवत असलेल्या ज्योतिबाची यात्रा कोल्हापुरात पार पडतेय
या देवाची चैत्र यात्रा म्हणजे या तमाम भक्तांच्या आनंदाचा जिव्हाळ्याचा क्षण....!!
गुढीपाडव्याला सासनकाठी उभी करायची आणि मग कामदा एकादशीला ती सासनकाठी घेऊन डोंगरावर नाथांच्या दरबारात जायचं.
आजही दरवर्षी नाथ यमाईच्या भेटीला जातात. ( देव सदरेवर पालखीत बसतात आणि देवांची कट्यार (जमदग्नी स्वरूप) आत यमाईच्या गाभाऱ्यात जाते. तिथ नाथांच्या आणि भक्तांच्या साक्षीने यमाई आणि कट्याररूपी जमदग्नींचा विवाह होतो.
असा हा चैत्र पौर्णिमेचा अगदी अलौकिक अविस्मरणीय सुखसोहळा.

यमाई आणि जोतिबा नाते || देवाच्या चैत्र यात्रेची माहिती |
कोण आहे ज्योतिबाची यमाई देवी?
जोतिबा डोंगरावरील यमाई देवीचे महात्‍म्‍य..
जोतिबा देवस्थानचा संपूर्ण इतिहास
जोतिबा चैत्र यात्रा विशेष
ज्योतिबा कथा
औंधची यमाई
औंधसूराचा वध करणारी यमाई देवी
यमाईचा अवतार कसा झाला
यमाई देवीचे मूळपीठ साताऱ्यातील ओंध
नवरात्रोत्सव
Aundhachi Yamai
| yamai and Jotiba info|| karvirnivasini
Kolhapur Jyotiba Yatra
yamai and Jotiba info
Mahatma of Yamai Devi on Jotiba Hill
Jyotiba Mandir

#jyotiba
#yamai
#kolhapur
#ratnakar
#chaitra
#renuka
#renukamata
#mahurgad
#jyotibamandir
#चैत्र_यात्रा
#audh
#दक्षिणाधिश_श्री_केदारनाथ
#kedarnathjyotiba
#marathimotivationandhistory
#kolhapur

चांगभलं रं देवा चांगभलं रं जोतिबाच्या नावानं चांगभलं
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

🚫 Disclaimer 🚫

video is educational purpose only. copyright
disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use " for purpose. such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship status that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке