नाद खुळा असा झणझणीत कोल्हापुरी मटणाचा तांबडा रस्सा एकदा पिऊन बघाच | Kolhapuri Mutton Tambda Rassa

Описание к видео नाद खुळा असा झणझणीत कोल्हापुरी मटणाचा तांबडा रस्सा एकदा पिऊन बघाच | Kolhapuri Mutton Tambda Rassa

कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला.
विशेष म्हणजे, कोल्हापुरी माणूस जेवणासाठी घराबाहेर पडला की, मटणच खाणार. चिकन, मासे तुलनेने कमी पण, बकरा म्हटलं की, कोल्हापूरचा गडी खूश. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच.
प. महाराष्ट्राची शान कोल्हापूर. इथल्या तांबडय़ा-पांढ-या रश्शाशिवाय महाराष्ट्राची खाद्यपरंपरा सुरूच करता येत नाही. इथली गंमत म्हणजे, तांबडा रस्सा व पांढरा रस्सा एकेक वाटी घेऊन त्याबरोबर चिकन किंवा मटण खायचे. म्हणजेच तांबडा रस्सा तिखट लागला, तर त्यात पांढरा रस्सा मिसळून आपल्याला योग्य अशा चवीचा रस्सा खाता येतो.
गरम गरम झणझणीत तांबडा रस्सा आणि २ भाकरी कुस्करून ग्यायच्या भाकरी रास्यात तरंगेपर्यंत रस्सा ओतायचा आणि बुकी न कांदा फोडून खायचा मध्ये मध्ये रस्याचा एक एक घोट घ्यायचा . नाकातून पाणी येऊ दे घामाच्या धारा लागू दे पण पोटभरून जेवायचं .
कोल्हापुरी माणसांत कमालीचा रांगडेपणा आणि हळवेपणा अशी दोन कमालीची टोकं एकत्रित असतात, त्याचप्रमाणे इथली तिखटजाळ मिरची आणि मधाळ गूळ अशा टोकाच्या चवीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहानं झणझणीत जेवण आपल्या पावण्याच्या असं काही गळी उतरवतो की, त्याच्या डोळ्यांत त्याच्या आपुलकीनं आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद

🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  
🔔🔔 यूट्यूब चॅनल (Youtube) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
   / gavranekkharichav  
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
  / gavranekkharichav  

1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
   • 1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhap...  

लय भारी असं खर्ड्यातलं देशी भेंडीचं कालवण आणि कधी खाल्ली नसेल अशी भेंडीच्या पानांची मसाला भाकरी
   • लय भारी असं  खर्ड्यातलं देशी भेंडीचं ...  

गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस्कुरून खाल्यावर तुम्ही २-३ भाकरी खाणारच | झणझणीत चिकन रस्सा
   • गरम गरम भाकरीवर झणझणीत रस्सा ओतून कुस...  

एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
   • एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धती...  

kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
   • kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांद...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
   • खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
   • कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या ...  

वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
   • वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गा...  

होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
   • होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बन...  

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
   • आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरू...  

आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
   • आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक...  

अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
   • अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही |...  

कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
   • कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटप...  

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
   • गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बा...  

आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
   • आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वे...  

झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
   • झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा |...  

कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
   • कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिक...  

चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
   • चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण ...  

न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
   • न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने ब...  

आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
   • आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत ...  

पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
   • पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं...  


#gavranekkharichav #तांबडारस्सा #कोल्हापुरीमटणतांबडारस्सा#gavranmutton #Food #gavranekkharichav
#gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan
#muttoncurry #सुक्कमटणआणिरस्सा #gavranmuttonrassa #मटण #मटणरेसीपीमराठी #mutton

Комментарии

Информация по комментариям в разработке