Gram Panchyat Election : Popatrao Pawar यांच्या Hiware Bazar मध्ये 30 वर्षांनी का होतेय निवडणूक?

Описание к видео Gram Panchyat Election : Popatrao Pawar यांच्या Hiware Bazar मध्ये 30 वर्षांनी का होतेय निवडणूक?

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या अहमदनगरच्या हिवरे बाजारमध्ये यंदा ग्रामपंचायतीसाठी मतदान होतंय. आदर्श गावासाठी पुढाकार घेणारे माजी सरपंच आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपराव पवार यांनाच गावातल्या लोकांनी आव्हान दिलंय. त्यामुळेच देशात नावलौकिक मिळवलेल्या हिवरे बाजारच्या ग्रामस्थांमध्ये यंदा नेमकं काय बिनसलंय असा प्रश्न विचारला जातोय. याचाच वेध घेणारा हा रिपोर्ट.

-------

#Tak #MyBillBook #MHT015
My BillBook App is an easy-to-use Free GST Billing & Stock management app, available in both mobile and web versions. Also, My BillBook users can create their own online store, which can be shared with their customers and take orders online. The app is available in English, Hinglish, Hindi, Tamil & Gujrati. Download now - https://flobooks.app.link/LallanTop


---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

Комментарии

Информация по комментариям в разработке