प्रत्येक गावात असा एक नेता हवा| पद्मश्री पोपटराव पवार मुलाखत| padmashri popatrao pawar mulakhat

Описание к видео प्रत्येक गावात असा एक नेता हवा| पद्मश्री पोपटराव पवार मुलाखत| padmashri popatrao pawar mulakhat

नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात विकासाची गंगा आणणारे व त्याचा कायापालट घडवणारे पोपटराव बागुजी पवार यांचा जन्म हिवरे बाजार या गावात झाला. वडिलांचा पारंपरिक शेती व्यवसाय होता, तर आई जानकीबाई गृहिणी होत्या. गावातील जीवन शिक्षण विद्यामंदिरमध्ये पोपटरावांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी केडगाव येथील जीवन शिक्षण मंदिर येथे प्रवेश घेतला. त्यांनी अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून  शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती करणे पसंत केले. वडिलांच्या काळात गावात फुलणाऱ्या शेतीमध्ये आता मात्र दारूच्या भट्ट्या लागत होत्या. हे विदारक चित्र त्यांना बदलायचे होते. गावातील पारंपरिक शेती व्यवसाय टिकला पाहिजे, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे पोपटराव पवार यांनी गावाच्या सरपंचपदी आल्यावर हे चित्र बदलण्याचे आव्हान स्वीकारले. गावात शेतीचे मळे फुलले पाहिजेत यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन पवार यांनी केले.

   वाहून जाणारे पाणी अडवले गेले. वृक्ष लागवड, कुरण विकास, लुज बोल्डर, गली प्लग, माती नाला बांध, सिमेंट चेक डॅम, सिमेंट साठवून बंधारे, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन बंधारे, जैविक बंधारे अशा प्रकारची अनेक कामे करण्यात आली.  शेतातील पाणी शेतात अडवल्यामुळे साहजिकच विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. पवार यांनी ही सर्व कामे लोकसहभागातून केली. त्यामुळे कुठल्याही सरकारी मदतीविना ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने ही कामे केली. शेती पुनर्जीवित करण्याचा पहिला टप्पा पार पडला. शेतीचे क्षेत्र वाढू लागले. ज्वारी, बाजरी, कडधान्य यांसारख्या कोरडवाहू पिकांऐवजी कांदा, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, फूलशेती व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला अशी पिके  घेतली गेली. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीकपद्धतीत बदल केला पाहिजे हे ओळखून पवार यांनी ऊस आणि केळी ही जास्त पाणी लागणारी पिके  घेण्यावर गावात बंदी घातली. त्याचा गावकऱ्यांना फायदा झाला. १९९६मध्ये पवार यांनी गावात शेतीसाठी कूपनलिका करण्यावर बंदी घातली. त्याची अंमलबजावणी यशस्वीरीत्या करण्यात आली. जास्त पाऊस पडला, तर तिसरे पीक घेता येते.

    पवार यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक संस्थांनी गौरव केला. तसेच १९९८ मध्ये राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट आदर्श गाव आणि आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देऊन पवार यांचा गौरव केला. भारत सरकारकडून दिला जाणारा राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारही १९९८ मध्ये त्यांना मिळाला. पवार यांना असे २० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय ग्राऊंड वॉटर मॅनेजमेंट या संस्थेतर्फे भूजल व्यवस्थापन पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

        भारत सरकारच्या कपार्ट या संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या समृद्ध गाव संकल्प व प्रकल्प समितीचे ते कार्याध्यक्षही आहेत. ते महाराष्ट्र जल संधारण परिषद, महाराष्ट्र जल संधारण कार्यकारी समिती, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य आहेत. आंध्र प्रदेश सरकारच्या ग्राम विकास समितीमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत.




Popatrao Baguji Pawar (born 1960) is the farmer sarpanch of Hiware Bazar, a gram panchayat in Ahmednagar district of Maharashtra India.] He was the only post graduate in the village. In 2020, he received the Padma Shri honour from the Government of India for his contribution in the field of social work.

He is the Executive Director of Maharashtra state government's Model Village programme.[4] He is credited to have transformed it from an impoverished village into a model of development that the government of Maharashtra wishes to implement across the state.

Pawar led Hiware Bazar's transformation from a drought- prone village to a green and prosperous model village, thus successfully reproducing Anna Hazare's Ralegaon Siddhi model of village development.[7] He featured in an India Today cover story as the person who demonstrated how rural water resources could be revived.[6]

The Hiware bazare gram panchayat, with Pawar as its sarpanch, won the first National Award for community led water conservation in 2007.



hiware bazar village marathi
hiware bazar
hiware bazar village in telugu
hiware bazar village vlog
hiware bazar documentary
hiware bazar gaon
hiware bazar village documentary
hiware bazar village in english
hiware bazar village in hindi
hiware bazar village tour
hiware bazar ahmednagar
hiware bazar village story

हिवरे बाजार सरपंच
हिवरे बाजार गाव माहिती मराठी
हिवरे बाजार ग्रामपंचायत
हिवरे बाजार गाव
हिवरे बाजार अहमदनगर
हिवरे बाजार
हिवरे बाजार माहिती

hiware bazar village
hiware bazar
hiware bazar gaon
hiware bazar gram panchayat
hiware bazar popatrao pawar
hiware bazar village in telugu
पोपटराव पवार हिवरे बाजार
पोपटराव पवार
पोपटराव पवार सरपंच
पोपटराव पवार यांचे भाषण

popatrao pawar hiware bazar
popatrao pawar hiware bazar village
popatrao pawar hiware bazar
popatrao pere patil
popatrao pawar
popatrao pawar village
popatrao pawar speech
popatrao pawar sarpanch
popatrao gawade
popatrao song
popatrao pawar padmashree puraskar
popatrao baguji pawar
popatrao sarpanch


popatrao pawar hiware bazar
popatrao pawar hiware bazar village
popatrao pawar speech
popatrao pawar sarpanch
popatrao pawar village
popatrao pawar padmashree puraskar
popatrao pawar maza katta
popatrao pawar hiware bazar rstv
popatrao pawar
popat pawar hiware bazar

Комментарии

Информация по комментариям в разработке