Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra : पट्टणकोडोलीची यात्रा काय असते ? Pattan Kodoli यात्रेचा इतिहास

Описание к видео Pattan Kodoli Vitthal Birdev Yatra : पट्टणकोडोलीची यात्रा काय असते ? Pattan Kodoli यात्रेचा इतिहास

#BolBhidu #PattanKodoliYatra #VitthalBirdevYatra

श्री विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांगभल असा गजर करत आणि पिवळ्या भंडाऱ्याची उधळण करत, महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या, कोल्हापुरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात.

या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे भाकणूकची प्रथा आणि हेडाम नृत्य हे पाहण्यासाठी लाखों भाविक भक्त पट्टण कोडोलीत येतात, पट्टण कोडोलीची यात्रा कशी असते? यात्रेची पंरपरा कशी आणि कधी पासून सुरू झाली? ही यात्रा कशी असते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке