भरतवाक्य कविता स्वाध्याय | Bharat vakya swadhyay | Class 10 | RK Edits

Описание к видео भरतवाक्य कविता स्वाध्याय | Bharat vakya swadhyay | Class 10 | RK Edits

भरतवाक्य कविता स्वाध्याय | Bharat vakya swadhyay | Class 10 | RK Edits

#class10 #10thmarathi #10th

नमस्कार मित्रांनो ! या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीच्या, मराठी या विषयाचे कविता क्रमांक, बारा बघणार आहोत. कवितेचे नाव आहे. "भरतवाक्य". या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे सर्व प्रश्न-उत्तरे सोडवणार आहोत. चला तर मग, सुरू करूया!....
प्रश्न क्रमांक एक: आकृती पूर्ण करा.
प्रश्न पहिला
प्रश्न दूसरा
प्रश्न क्रमांक दोन: योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.
प्रश्न क्रमांक तीन: खालील गोष्टींच्या बाबतीत, कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात, ते लिहा.
प्रश्न क्रमांक चार: खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
प्रश्न क्रमांक पाच: काव्यसौंदर्य लिहा.
प्रश्न पहिला.
प्रश्न दूसरा.
प्रश्न तिसरा.
प्रश्न चौथा.
मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बाराव्या कवितेचे सर्व प्रश्न उत्तरे सोडवले आहेत.
मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, आणि पुढील प्रकरणासाठी आपल्या चायनेल "RK Edits" ला Subscribe करा, धन्यवाद!

Комментарии

Информация по комментариям в разработке