बाजारातून आणले मासे 😍 | बायकोने बनवलं बोंबलाचं तिखलं Bombil Tikhala - Panvel (Navi Mumbai)

Описание к видео बाजारातून आणले मासे 😍 | बायकोने बनवलं बोंबलाचं तिखलं Bombil Tikhala - Panvel (Navi Mumbai)

बाजारातून आणले मासे 😍 | बायकोने बनवलं बोंबलाचं तिखलं Bombil tikhala - Panvel (Navi Mumbai) मी आमच्या पनवेलमधील उरण नाका फिश मार्केटला मासे आणायला गेलो होतो. हा सर्वात मोठा फिश मार्केट असून तो दरदिवशी चालू असतो. येथे सर्व प्रकारचे मासे खरेदी करता येतात. बाजारारून मासे खरेदी करून घरी घेऊन आलो. मासे ताजे आणि स्वस्त सुद्धा असतात. आज बाजारातुन वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणले. मासे बघून वर्षा खुश झाली. आज घरी वर्षाने बोंबलाचा तिखला बनवला. मांदेली मासे कुरकुरीत फ्राय केले. डोमा मासे मस्तपैकी तेलात फ्राय केले. बोंबळाचा तिखला वर्षा खूप छान बनवते. मागच्या वेळेस बोंबलाचा सुक्का बनवला होता तर या वेळेस तिच्या आवडीचं बोंबलाचं तिखलं बनवलं होतं. आम्ही शंभर रुपयाचे ताजे बोंबील आणले. ताज्या बोंबलाचा तिखला खूप छान लागतो. आंबट घालुन बोंबलाचा तिखला अतिशय चविष्ट लागतो. वर्षांने तिच्या पद्धतीने बोंबलाचा तिखला घातला. आम्ही दुपारी एकत्र जेवायला बसलो. पापलेट मासे सुद्धा वर्षाने फ्राय केले होते. प्रांजू प्रदनु घरी मासे असल्यावर पोटभर जेवतात. साध्या सोप्या पद्धतीने बोंबलाचा तिखला कसा बनवायचा हे बायको वर्षाने दाखवलं आहे. बोंबलाचा तिखला अस तुम्ही जरूर बनवून बघा. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #BajaratunAnaleMase #BombilachaTikhala #BombilTikhala #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी टेलेग्रामवर संपर्क करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке