शोभिवंत मास्यांचे मत्स्य पालन आणि व्यवसाय | Aquaculturist | Ornamental Fish

Описание к видео शोभिवंत मास्यांचे मत्स्य पालन आणि व्यवसाय | Aquaculturist | Ornamental Fish

मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण मुंबईतील नाहूर शहरातील श्री अनिल पाटील यांच्या शोभिवंत मत्स्यपालन केंद्राला भेट देणार आहोत. अनिल दादा Aquaculturist असून या ठिकाणी अनेक शोभिवंत मास्यांची breeding केली जाते. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#malvanilife #konkan #kokan #sindhudurg #breeding #breeder #fish #fishtank #aquariumfish #fishaquarium #ornamentalfish #freshwaterfish #marinwater #nahur #mumbai

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке