खाडीतील पारंपरिक मासेमारी पद्धत "वान" | Traditional Fishing In Konkan

Описание к видео खाडीतील पारंपरिक मासेमारी पद्धत "वान" | Traditional Fishing In Konkan

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ते पारंपरिक ' वान ' या पद्धतीने कशी मासेमारी करायची असते. यात नेमकी कशी मासेमारी केली जाते हे बघुया. यात आपल्याला पालू, शेतुक, तांबोशी, बोयटा अशा प्रकारचे मासे मिळतात. हे मासे तितके प्रसिध्द नसले तरी चवीला अतिशय उत्कृष्ट असतात. हा मासेमारीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल
#मालवणीलाईफ #deepseafishing #traditonalfishing #fishing #bestfishingvideos #creekfishing #pomfreatfiahing

#malvanilife


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке