अचानक खुपसारी मासळी आली किनाऱ्याला | खाडीत पकडले बंपर मासे | Bumper Fish Catching

Описание к видео अचानक खुपसारी मासळी आली किनाऱ्याला | खाडीत पकडले बंपर मासे | Bumper Fish Catching

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. निसर्गात झालेल्या बदलामुळे समुद्राचे पाणी थंड झाले ज्याला शेळ पडणं म्हणतात आणि त्यामुळे मोठे मासे किनाऱ्याला आले. या बदलामुळे पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या लोकांना खाडीपात्रात बरेच मासे मीळाले. हा व्हीडीओ पुर्ण बघा नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
#मालवणीलाईफ
#malvanilife


follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке