Khillar Maharashtrachi Shaan । फंटी । रणजीत (बापू) बाबर । २०१९ । Trailer

Описание к видео Khillar Maharashtrachi Shaan । फंटी । रणजीत (बापू) बाबर । २०१९ । Trailer

खिल्लार महाराष्ट्राची शान लवकरचं घेऊन येत आहे . . .
पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीट जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार !

रणजीत (बापू) बाबर, राहणार कात्रज पुणे यांचेकडील बैलगाडा शर्यतीचे जातीवंत ५ बैल !
बहारदार शरीरयष्टीने एकेकाळी महाराष्ट्रात धुमाकुळ घालणारा फंटी नावाचा बैल या मुलाखतीतील प्रमुख आकर्षण असेल ! आजही बैलगाडा शर्यत चालू झाली तर पुन्हा एकदा फंटी धुमाकूळ घालायला जरा सुद्धा कमी पडणार नाही अशी त्याची निगा मालकाने आजही राखली आहें.
बैलगाडा शर्यत बंद असतानाही आजही त्यांनी या बैलांचे चांगले संगोपन केलेले आहें. तसेच यांचे कडे ५ खिल्लार गाई देखील आहेत.

लवकरच आपल्याला पाहायला मिळेल या बैलांची खास मुलाखत . . .
नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनेल Like । Share। Subscribe करा

धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान

Комментарии

Информация по комментариям в разработке