मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ

Описание к видео मेतकूट METKUT - पणजी, खापर पणजी पासून बनत आलेला शतकाहून जुना बहुगुणी, बहुपयोगी खमंग पदार्थ

मेतकूट - शतकांपासून बनत आलेले, गुणांनी भरपूर. बहुपयोगी बाळा पासून नव्वदितील पर्यंत खाण्यास योग्य असे पौष्टिक पदार्थ
1) ब्रेकफास्ट साठी बनवा 'मेतकूटाचा' खुदखुद्या भात
2) जेवणात डावीकडचा पदार्थ 'मेतकूटाचे' डांगर
3) मधल्या वेळच्या खाण्यासाठी 'मेतकूटाची' चटपटीत भेळ
4) रात्रीच्या जेवणात हलका फुलका पदार्थ तूप मीठ मेतकूटाचा गुरगुट्या भात

आहे की नाही गंमत मेतकूट एक, पदार्थ अनेक.

This healthy traditional dish made up of grains is easy to make and has versatile use. You can make delicious dishes with this METKUT almost for each meal. Like -
For breakfast make delicious 'KHUDKHUDYA RICE' using METKUT.
For lunch make spicy, tangy 'METKUT DANGER' as additional dish.
For tea time snack make mouth watering 'METKUT BHEL'
And make your dinner light but healthy with soft silky 'METKUT - GHEE - RICE'.
And many more.
Isn't it amazing that METKUT has such a versatile use!

So try this Grandma's age old recipe and enjoy all the dishes with out guilt of consuming tons of calories.

If you like the recipe please press LIKE icon. Write your comment. SHARE & SUBSCRIBE to the channel to receive amazing easy traditional, modern, international recipes.
Thank you 🙏


#पारंपारिकरेसिपी , #पारंपारिकमेतकूट, #खमंगमेतकूट, #मेतकूट, #धान्यांचेपौष्टीकमेतकूट, #metkut, #methkut, #ageoldrecipe, #traditionalmethkut, #traditionalrecipemetkut, #multigrainmethkut, #multigrainetकुट, #paushtikmethkut, #healthymetkut, #paramparikrecipemetkut, #paramparikmethkut


मेतकूट

अनेक वर्षे प्रत्येक पिढीत बनवला गेलेला हा पारंपारीक मराठी पदार्थ आता लोप व्हायला लागला आहे. त्याला परत जीवनदान मिळावे ह्याचा हा छोटासा प्रयत्न.

अतिशय पौष्टिक, प्रथिने, कार्बोदके व सुवासिक पदार्थांनी बनलेले हे मेतकूट पौष्टिक तर आहेच पण बहुपयोगी सुध्दा आहे. अगदी लहान बाळांना 'मेतकूट- तुप-भाताचा' चिऊकाऊचा घास भरवायला जी सुरवात होते ती पार तोंडाचे बोळके असणाऱ्या पणजी पणजोंपर्यंत चालते.

इथे मी मेतकुटापासून बनलेले 4 अगदी सोपे पदार्थ दाखवले आहेत जे ब्रेकफास्ट कींवा मधल्या वेळचे खाणे तसेच पानशोभेला डावीकडचा पदार्थ म्हणून उपयोगी आहेत.

रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्स मधे लिहून कळवा. आवडली असेल तर लाईक चे बटण दाबा आणि चॅनल शेअर व सबस्क्राईब करून सहाय्य करा.

धन्यवाद.


INGREDIENTS:


200 gm (1 bowl) split gram

150 gm (3/4 bowl) urad dal

100 gm (1/2 bowl) rice


GARAM MASALA :

1 tbsp (heaped) cumin seeds

6 cardamoms

6 cloves

10 - 12 peppercorn

1/2 tsp fenugreek seeds

1 tsp split yellow mustard


POWDERED MASALA:

2 tbsp chilli powder

1 tbsp turmeric powder

1 tsp asaphoetida

1 tsp dry ginger powder

Salt to taste


RECIPES USING METKUT


For 'GHEE METKUT RICE' :

Steaming hot soft rice

Ghee

Metkut

Salt

(all the above items as per your taste)


For TEMPERING

(for Metkut Dangar & Khudkhudya rice)

4 small spoons ghee

1 small spoon cumin seeds

1/2 small spoon asaphoetida

1/2 small spoon turmeric powder

5 - 6 curry leaves

1 red or green chilli


For 'METKUT DANGAR'

2 large spoons thick fresh (should not be sour) yogurt

2 tsp metkut

1 tbsp chopped onion

Salt to taste

Half the quantity of above tempering

Fresh coriander for garnishing


FOR 'KHUDKHUDYA RICE'

2 large spoons rice (left over rice is ok too)

2 bowls thin buttermilk

1 tsp metkut

1/2 tsp sugar

Salt as per taste

Half the quantity of above tempering

Fresh coriander for garnishing


घटक:

200 ग्रॅम (1 वाटी) चणाडाळ

150 ग्रॅम (3/4 वाटी) उडीद डाळ

100 ग्रॅम (1/2 वाटी) तांदूळ


गरम मसाला :

१ टेस्पून (शिघ लावून) जिरे

६ वेलची

६ लवंगा

१०-१२ मिरपूड

१/२ टीस्पून मेथी दाणे

१ टीस्पून मोहरीची डाळ


पावडर मसाले:

२ चमचे मिरची पावडर

१ टीस्पून हळद पावडर

१ टीस्पून हिंग

१ टीस्पून सुंठ पावडर

चवीनुसार मीठ

----------------

मेतकूट वापरून पाककृती


'तूप मेतकुट भात':

वाफवणारा गरम मऊ भात

तूप

मेतकुट

मीठ

(वरील सर्व पदार्थ तुमच्या चवीनुसार)

—----------------------------

पदार्थांच्या फोडणी साठी :

(मेतकुट डांगर आणि खुदखुद्या भातासाठी)

४ छोटे चमचे तूप

१ छोटा चमचा जिरे

१/२ छोटा चमचा हिंग

१/२ छोटा चमचा हळद पावडर

५-६ कढीपत्ता

१ लाल किंवा हिरवी मिरची

---------------

'मेतकुट डांगर' साठी

२ मोठे चमचे जाड ताजे (आंबट नसावे) दही

२ टीस्पून मेटकुट

२ टीस्पून चिरलेला कांदा

चवीनुसार मीठ

वरील अर्धी फोडणी

सजावटीसाठी ताजी कोथिंबीर

-------------

'खुदखुद्या भात' साठी:

२ मोठे चमचे तांदूळ (उरलेले तांदूळही ठीक आहे)

२ वाट्या पातळ ताक

१ टीस्पून मेतकुट

१/२ टीस्पून साखर

चवीनुसार मीठ

वरील टेम्परिंगचे अर्धे प्रमाण

गार्निशिंगसाठी ताजी कोथिंबीर

Комментарии

Информация по комментариям в разработке