Telegram CEO Pavel Durov यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक कशामुळे ? आता Telegram बंद होणार ?

Описание к видео Telegram CEO Pavel Durov यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक कशामुळे ? आता Telegram बंद होणार ?

#BolBhidu #TelegramBanNews #TelegramCEOPavelDurov

फेसबुक, युट्यूब, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, टीकटॉकनंतर टेलिग्राम हा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. लवकरच जगभरातील याच्या एकूण users ची संख्या १०० कोटी होणार आहे. आता हे सांगण्याचे कारण म्हणजे या मेसेजिंग अँपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव यांना पॅरिसमधील बोर्जेट विमानतळावर अटक करण्यात आली आहे. टेलिग्राम App संबंधी प्राथमिक चौकशीसाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. टेलिग्रामवरील मजकुरावर कमी नियंत्रण असणे, शिवाय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य चालणे याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे समजते. डुरोव यांच्याकडे रशिया आणि फ्रान्स या दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे.

डुरोव यांच्या अटकेवर एलोन मस्क यांनीसुद्धा हि अघोषित सेन्सॉरशिप असल्याचं म्हणल आहे. भारतामध्ये सुद्धा टेलिग्राम App ची चौकशी सुरु आहे. जर आरोप सिद्ध झाले तर app वर बंदी लादली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे. आज सविस्तरमध्ये हा संपूर्ण मुद्दा समजून घेऊ. फ्रान्स मधला विषय काय आहे आणि भारतातातील विषय काय आहे हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке