Pachad Kot | Jijamata Wada (आऊसाहेब वाडा | पाचाड कोट)

Описание к видео Pachad Kot | Jijamata Wada (आऊसाहेब वाडा | पाचाड कोट)

पाचाडचा वाडा : उतारवयात आऊसाहेबाना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे. यास ‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.

#PachadKot#Raigad

Комментарии

Информация по комментариям в разработке