ई - श्रम कार्ड चे फायदे | E Shram Card Yojna 2021 | ई - श्रम कार्ड | UAN Card | NDUW | e-shram card

Описание к видео ई - श्रम कार्ड चे फायदे | E Shram Card Yojna 2021 | ई - श्रम कार्ड | UAN Card | NDUW | e-shram card

नमस्कार मित्रांनो , मी संदिप देवरे ” आपले मराठी “ या युटूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो , मित्रांनो आज आपण आजच्या विडीओ मध्ये ई श्रम कार्ड योजने विषयी जाणून घेणार आहोत , ई श्रम कार्ड नेमके काय आहे, याशिवाय ई- श्रम कार्ड काढण्यासाठी काय पात्रता लागते , ई श्रम कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे / document काय लागतात आणि ई श्रम कार्ड काढल्याचे काय फायदे हे आपल्याला मिळणार आहेत हे सुद्धा आपण याच विडीओ मध्ये जाणून घेणार आहोत.
तर विडीओ आवडला तर एक लाईक नक्की करा , व हा विडीओ आपल्या मित्रांना जास्ती जास्त शेअर करा , आणि या channel ला subscribe करा , असेच माहिती पूर्ण videos बघण्यासाठी धन्यवाद.

Thank you For watching video

Reguard ,
Aaple Marathi

contact me -
Email id - [email protected]

ई श्रम कार्ड काढण्यासाठी
Website - https://www.eshram.gov.in/hi


#aaplemarathi
#sandipdeore
#eshramcard

Esharm
Eshram card
E sharamik card
Eshram card yojna

Комментарии

Информация по комментариям в разработке