Monica Kirnapure Nagpur: सुपारी मिळालेल्या गुन्हेगाराची नशेतली एक चूक आणि भरदिवसा Nagpur हादरलं होतं

Описание к видео Monica Kirnapure Nagpur: सुपारी मिळालेल्या गुन्हेगाराची नशेतली एक चूक आणि भरदिवसा Nagpur हादरलं होतं

#BolBhidu #MonicaNagpure #NagpurCime

११ मार्च २०११, म्हणजे जळपास १३ वर्षांपूर्वीची गोष्ट, सकाळचे जवळपास १० वाजले होते, लोकांची कामावर जायची, शाळा, कॉलेजमध्ये जायची गडबड सुरु होती, नंदनवन भागातून केडीके कॉलेजकडे जाणारा रस्ताही वर्दळीनं गजबजलेला. याच रस्त्यावरुन एक माणूस चालला होता, पण त्याला याच रस्त्यावर एक तरुणी दिसली, पडलेली, अंगावर जखमा झालेली, रक्तबंबाळ अवस्थेमधली, तिच्या अंगावरच्या जखमा अपघातामुळं झालेल्या नव्हत्या, त्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे.

त्या माणसानं या तरुणीला धावत पळत हॉस्पिटलमध्ये नेलं, ही २०-२२ वर्षांची अनोळखी मुलगी वाचावी असं त्याला मनापासून वाटत होतं, पण तसं घडलं नाही. या २३ वर्षांच्या मुलीचे प्राण उपचाराआधीच गेले, तिची हत्या झाली होती, तिच्यावर हल्ला, तिचा खून हे सगळं घडलेलं, चुकून. तिचा खून चुकून झालेला. सगळ्या नागपूरला हादरवणाऱ्या मोनिका किरणापुरे प्रकरणाची ही स्टोरी.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке