Kolhapur | Kalamba Central Jail Murder | कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटातील मारामारीत कैद्याचा खून

Описание к видео Kolhapur | Kalamba Central Jail Murder | कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटातील मारामारीत कैद्याचा खून

Are you tired of suffering from bloating, chest burn, and other gastric issues?
Introducing Amrith Noni Gastrine Liquid - the ultimate solution for gastritis & indigestion! Made with powerful herbs like pudina, hing, ginger white jeera for effective digestion. Buy Now! 👉 https://amrithnoni.com/products/amrit...


#kolhapur #murdernews #KalambaCentralJail

Kolhapur | Kalamba Central Jail Murder | कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटातील मारामारीत कैद्याचा खून

आता बातमी येतेय कोल्हापुरातून...

कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या झालीय...कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत खुनाची घटना घडलीय...मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव असून, तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता...तो आज सकाळी साडेसात वाजण्याचे सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता...त्यावेळी जेलमध्ये असलेल्या 5 आरोपींनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाने मारहाण केली...या मारहाणीत कैद्याचा जागीच मृत्यू झाला...प्रतीक उर्फ पिल्या पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार, सौरभ सिद्ध अशी आरोपींची नावं आहेत...या घटनेमुळे कळंबा जेलमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय...

Subscribe : https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...  
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :

Android : https://play.google.com/store/apps/de...

Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...

Social Media Links :
- Like Page - www.facebook.com/zee24taas
- Subscribe Us -    / zee24taas  
- Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
- Follow Us - www.instagram.com/zee24taas

Комментарии

Информация по комментариям в разработке