प्रत्येक सेवा केंद्रांमधून कार्यरत असणारे हे बालसंस्कार वर्ग मुलांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवत आहेत. या बालसंस्कार वर्गांच्या माध्यमातून देशासाठी निर्व्यसनी,सदाचारी,आज्ञाधारक अशी पिढी प्रत्येक घडवली जात आहे. या लहान मुलांवर केवळ त्यांच्या पालकांच्या संगोपनाची जबादारी नसून उद्याच्या उज्वल भारत राष्ट्राच्या उभारणीची देखील जबादारी आहे. ही लहान मुले आपल्या भारत देशाचे उज्वल भविष्य ठरवणारी आहेत म्हणून या बालकांना योग्य दिशा आणि शिकवण देणारा या विभागातील प्रतिनिधीदेखील एकप्रकारे राष्ट्र उभारणीचे कार्य करीत आहे.
हे मूल्यसंस्काराचे अभियान अधिक गतीने प्रसारित होण्यासाठी आणखी हजारो हातांची गरज आहे, आपण सर्वांनी या मूल्यसंस्कार अभियानाच्या कार्यात आपल्या वेळेचे बहुमुल्य योगदान दिल्यास परमपूज्य गुरुमाउलींच्या संकल्पनेतील आदर्श व संस्कारी पिढी घडली जावून प्रभावशाली भारत राष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न अस्तिवात येईल....!!
गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे
प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत)
पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क :
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ
शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२
संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२
श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१०
Official Social Media Account:
1. YouTube : Shree Gurupeeth
/ @shreegurupeeth
2. Instagram : Shree Gurupeeth
/ shreegurupeeth
3. Facebook Page : Shree Gurupeeth
/ shree-gurupeeth-108870740844454
4. Twitter: Shree Gurupeeth
https://twitter.com/gurupeeth?s=08
5. Online Shri Janjakyan Yojana Link : https://www.dindoripranit.org/jankaly...
Email: [email protected]
Official website: http://dindoripranit.org
Shree Gurupeeth, Trimabakeshwar
#Balsanskar, #BalsanskarVarg, #Sanskar, #ShreeGurupeeth, #ShinivatHitguj, #gurumauli, #Pithapur, #Vastushanti, #Dattadham, #Gurumauli, #ShanivarHitguj, #GurumauliHitguj, #ShreeGurupeeth, #Hitguj, #ShriSwamiSamarth, #Swami, #Samarth, #Dindori, #PradhanKendra, #DindoriPranit, #Trimbakeshwar, #Nashik, #Moredada, #AnnasahebMore, #PithaleMaharaj, #Aaisaheb, #Tuljabhavani, #Saptashrungi, #Mahalaxmi, #Renuka, #Annapurna, #DattaMaharaj, #ShripadShrivallabh, #NruhinhaSaraswati, #Bramha, #Vishnu, #Maheshwar, #GuruPranit, #Prakashan, #Ayurved, #Krushi, #Balsanskar, #ShishuSanskar, #Garbhasanskar, #Panchakarma, #Hospital, #Jankalyan, #VastuShastra, #Vivahsanskar, #MasikSatsang, #Meeting, #Gurupeeth, #Gurumauli, #Hitguj, #DindoriPranitSevaMarg, #PradhanKendra, #ShravanMass, #Shivshambho, #SwamiSamarth, #ShriSwamiSamarth
Информация по комментариям в разработке