CHAKAN ; PUBG मुळे उच्चशिक्षित तरुण मनोरुग्ण | PUBG GAME MADE HIGH EDUCATED YOUNG Psychiatric |

Описание к видео CHAKAN ; PUBG मुळे उच्चशिक्षित तरुण मनोरुग्ण | PUBG GAME MADE HIGH EDUCATED YOUNG Psychiatric |

PUBG Mobile player loses mental balance | PUNE LIVE NEWS | 2 DECEMBER 2019 पबजी (PUBG) या गेमचे तरुणाईला अक्षरश: वेड लागले आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचे ऐकायला मिळत होते. पबजी गेम मुळे मानसिक स्वास्थ बिघडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने चाकण परिसरात चांगलाच गोंधळ घातला. या तरुणाला नागरिकांनी अखेर सोमवारी दि. २ डिसेंबर २०१९ चाकण पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या हवाली केले.
अजित शिवाजी पवार ( वय २५, सध्या रा. मेदनकरवाडी,चाकण , ता. खेड) असे या तरुणाचे नाव असून तो मुळचा इंदापूर व सोलापूर येथील असल्याचे पोलिसांना सांगत असून पोलीस त्याच्या मूळ गावाचा शोध घेत आहेत. सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे.
------
-----
PUNE LIVE NEWS | MARATHI
पुणे लाईव्ह न्यूज | मराठी
संपर्क | 7020373091 / 9850917070
व्हिडीओ एडिटिंग | प्रणव व यश दुधवडे
Video Editing | Pranav and Yash Dudhawade
KHED, CHAKAN, RAJGURUNAGAR, ALANDI , Municipal Council, Mahalunge , POLICE, UPDATE #PUNELIVENEWS, KHED, VIDEO ,बातम्या, BATMYA , INDIA, MAHARASHTRA, Khed popular video

Комментарии

Информация по комментариям в разработке