मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe

Описание к видео मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe

मलिक अंबर (इस. १५४९-१६२६): आफ्रिकेच्या इथिओपिया ह्या देशात मलिक अंबर चा जन्म झाला. कृष्णवर्णीय मलिक अंबर च्या आईवडिलांनी त्याला लहानपणीच गुलाम म्हणून विकलं. सुमारे १५७० च्या काळात तो भारतात आला. स्वकर्तृत्वावर प्रथम एक सरदार आणि नंतर निजामशाहीचा सर्वेसर्वा प्रधान बनला. मलिक अंबर उदार, सहृदयी, बुद्धिमान, मुत्सद्दी, सहिष्णू, हिंदू-मुस्लिम भेद न बाळगणारा, कुशल प्रशासक आणि उत्कृष्ट राजकारणी होता. त्याने खडकी शहराची म्हणजेच औरंगाबाद शहराची स्थापना केली. जलसिंचन आणि कालवा योजना जीला नहर-ई-अंबरी म्हणून ओळखलं जातं ती मोठ्या प्रमाणात जलद गतीनं राबवली. गनिमी काव्याचा जनक म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याची न्यायी प्रशासन व्यवस्था आणि महसूल रचना प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धपद्धतीवर, राजकारणावर, प्रशासनव्यवस्थेवर मलिक अंबर चा फार मोठा प्रभाव जाणवतो.

REFERENCES: 1) book "Malik Ambar" written by Sheikh Chand in 1929, Hyderabad 2) Kenneth Robbins "African Elites in India"

शिवचरित्र - श्रीमान योगी (ले. रणजित देसाई) https://amzn.to/2MnQLJU

This Audio was recorded using Zoom H1N Handy Recorder https://amzn.to/2M9v4xM

Best camera for video shooting Canon M50 https://amzn.to/2ThA6Jr

#aitihasikkatha #drvijaykolpe #marathahistory #historyinmarathi

Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम    • Видео  
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond.    • Видео  
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार    • अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव...  
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा    • Видео  
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad    • तानाजीची घोरपड | जवा चिटकली घोरपड | G...  
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले?    • Видео  
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा .    • Видео  
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा.    • अफझलखानाच्या ६३  बायकांची कथा | Afjal...  
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला?    • चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला ? | ऐतिहा...  
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी .    • Видео  
11. होयसळेश्वरी शांतला देवी    • Видео  
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा    • Видео  
13. चीनवर हल्ला    • Видео  
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण.    • Видео  
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी    • Видео  
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन    • Видео  
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली?    • Видео  
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण – हिराबाई    • औरंगजेबाचं प्रेम प्रकरण | हिराबाई | Z...  
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर    • अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम...  
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand.    • फक्त ६० मावळ्यांनी जिंकला पन्हाळा | क...  
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा    • Видео  
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History    • Видео  
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira    • Видео  
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan    • मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा ...  
25. मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Malik Ambar | Dr. Vijay Kolpe #drvijaykolpemarathi    • मलिक अंबरची कथा | ऐतिहासिक कथा | Mali...  

Комментарии

Информация по комментариям в разработке