मराठी गझल,मराठी गज़ल,राहुलदेव कदम,marathi gazal,gajal,rahuldev kadam, kavita,new marathi song,

Описание к видео मराठी गझल,मराठी गज़ल,राहुलदेव कदम,marathi gazal,gajal,rahuldev kadam, kavita,new marathi song,

साकी,पैमाना,शराब,शबाब,मैखाना हे उर्दू गज़लचे ठरलेले विषय असायचे. गज़ल मराठीत आली तेव्हा विषयांची व्याप्ती वाढली.मराठी गज़लेत सामाजिक, राजकीय विषय येऊ लागले. याचा अर्थ मराठी गज़लेने शराब,साकी हे विषय सोडून दिले असा मुळीच नाही.
लातूरच्या 'गझल दरबार' मध्ये प्रा.राहुलदेव कदम यांनी साहेबराव ठाणगे यांची ही 'नशीली' गज़ल सादर करुन उपस्थित प्रेक्षकांना मदहोश करुन टाकले.
#मराठीगझल #गजल #marathigazal #gajal #rajesahebkadam #maimarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке