तलाठी पदभरती व इतर पदभरती साठी विश्वसनीय उपयुक्त 'बुकलिस्ट'ठोकळा कोणता वापरावा?जुन्या प्रश्नपत्रिका

Описание к видео तलाठी पदभरती व इतर पदभरती साठी विश्वसनीय उपयुक्त 'बुकलिस्ट'ठोकळा कोणता वापरावा?जुन्या प्रश्नपत्रिका

   • मराठी भाषेच्या तयारीसाठी उत्तम पुस्तक...  
मराठी विषयाची तयारी कशी करावी👍👍

   • MPSC मधून अधिकारी होण्यासाठी ENGLISH ...  
इंग्रजी विषय किती महत्त्वाचा आहे?

इंग्रजी विषयाची तयारी कशी करावी
   • कोणत्याही पदभरती साठी इंग्रजी विषयाची...  

बुद्धिमता व अंकगणित तयारी कशी करावी
   • या पुस्तकामधून करा बुद्धिमत्ता चाचणीच...  

वरील व्हिडीओ बघून विषयनिहाय तयारी करा!!

बुकलिस्ट
1.मराठी :- मो रा वाळिंबे
2.इंग्रजी :- बाळासाहेब शिंदे व सचिन जाधवर
3.बुद्धिमत्ता व अंकगणित :- अनिल अंकलगी व पंढरीनाथ राणे
4.reasoning व numericals :- अजित थोरबोले (CSAT)
5.इतिहास:- अनिल कठारे
6.भूगोल :- ए बी सवदी/ खतीब
इ.४ थी भूगोल (जिल्हानिहाय)
7.सामान्य विज्ञान : डॉ. सचिन भस्के
8.राज्यघटना :- किशोर लवटे
9.पंचायत राज व प्रशासन :- रंजन कोळंबे
10.चालू घडामोडी :- दत्ता संगोलकर व देवा जाधवर
11.ठोकळा :- १.तात्यांचा ठोकळा (एकनाथ पाटील)
२.K'sagar :- संपूर्ण तलाठी
३.ठोकळा :- विद्याभारती प्रकाशन
12.जुन्या प्रश्नपत्रिका संच :- १.दीपस्तंभ प्रकाशन
२.विद्याभारती प्रकाशन

Комментарии

Информация по комментариям в разработке