Manoj Jarange Patil : मराठा मतदार धनगर उमेदवारांना साथ देतील? | Dhangar | Maratha

Описание к видео Manoj Jarange Patil : मराठा मतदार धनगर उमेदवारांना साथ देतील? | Dhangar | Maratha

#marathareservation #maharashtrapolitics #manojjarangepatil #dhangarreservation #dhangarsamaj

धनगरांची लोकसंख्या अडीच कोटी सांगितले जाते. पैकी जनतेतून फक्त १ आमदार विजयी झालाय. उरलेले तीन विधानपरिषदेवर घेतलेत. संख्या अडीच कोटी आणि आमदार १. हे गुणोत्तर अस्वस्थ करणारंय. लोकसंख्येंने प्रथम क्रमांक मराठ्यांचा. त्यांच्या आमदारांची संख्या १३० च्या आसपास सांगितली जाते. धनगरांचे फक्त चार. संख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्त्व नाही. ही सल कायम धनगर समाजाच्या मनात आहे. याचं राजकीय भांडवल झालं. लढे लढले गेले, नेते मागच्या दाराने विधानपरिषदेवर पोहचले. समाजाला काहीच मिळालं नाही. त्यामुळं धनगर समाज पर्यायाच्या शोधत होता. तेवढ्यात जरांगेंची एंट्री झाली. मराठा धनगरांच्या एकत्रिकरणाचा नवा अध्याय लिहला जातोय...

TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy


#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy



अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi

Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0

𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

Telegram - https://t.me/TODMarathi

00:00 सुरुवात
01:34 मराठा + धनगर = मध
02:23 जरांगे फॅक्टर
03:11 सोशल इंजिनिअरिंग
04:10 ताकद किती?
05:03 जरांगेंकडून आशा

Комментарии

Информация по комментариям в разработке