फळांचा राजा देवगड हापुस आंबा बाग 2022 ,आंब्याची काढणी आणि आंबा पेटी पॅकिंग | kokan Devgad Alphonso

Описание к видео फळांचा राजा देवगड हापुस आंबा बाग 2022 ,आंब्याची काढणी आणि आंबा पेटी पॅकिंग | kokan Devgad Alphonso

#devgadmango #devgadhapus #devgadhapusmango #devgadalphonsomango #Alphonso #lifekokanatli #kokan #marathi

फळांचा राजा देवगड हापुस आंबा बाग 2022 ,आंब्याची काढणी आणि आंबा पेटी पॅकिंग | kokan Devgad Alphonso

मित्रांनो लाईफ कोकणातली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आम्ही कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत की,देवगड म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो देवगडचा हापूस आंबा देवगड तालुक्यातून सर्वप्रथम पेटी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुंबई कोल्हापूर या बाजारात यायला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातील आंबा पेटी ला मुंबई कोल्हापूर या ठिकाणी त्या आंब्याला चांगला भाव मिळतो मार्च पासून आंब्याची किंमत थोडीफार कमी होत जाते मध्यमवर्गीय लोकांना आंबा परवडू शकतो या दरात आंबा उपलब्ध होतो. देवगड हापूस चवीला जरी अप्रतिम असला तरी आंबा बागायतदारांच्या आंबा बागा या रस्त्यापासून किंवा त्या ठिकाणी रस्ता देखील नसतो अशा ठिकाणी असतात त्याठिकाणी जाऊन आंबा झाडावरून कसा काढला जातो आणि आंब्याची पॅकिंग व मोजमाप कसे केले जाते त्यानंतर खाण्यासाठी योग्य होण्यासाठी कसा आडीत घालून पिकवला जातो ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा...

आंबा खरेदिसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
श्री.नंदा वाळके
वाळकेवाडी
9423832806
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰

My ather videos
You Tube Guide
1)   • Kokan festival and culture  
2)   • Konkan information  
3)   • Gayatrichi Ruchakar majvani  
4)   • Fishing and crab catching  
5)   • Travelling Tour  
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰

FOLLOW ME +. Facebook
  / profile.php  .

आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.Gmail-
[email protected]

पत्ता :
विद्यानगर जामसंडे भटवाडी रोड तालुका देवगड,जिल्हा सिंधुदुर्ग पिन 416612

Комментарии

Информация по комментариям в разработке