डोंबिवली|रविवारचा मोठा बाजार❤️!रानभाज्या🥬|मासे🐬🐠|पालेभाज्या☘️|खेकडे🦀@DOMBIVALI MARKET|@KALYANBAZAAR|

Описание к видео डोंबिवली|रविवारचा मोठा बाजार❤️!रानभाज्या🥬|मासे🐬🐠|पालेभाज्या☘️|खेकडे🦀@DOMBIVALI MARKET|@KALYANBAZAAR|

मुंबई महानगरपालिकेच्या नंतर मोठी महानगरपालिका म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका ओळखली जाते. डोंबिवली व कल्याण या दोन्ही शहरात लोकवस्ती मोठ्या संख्येने असल्याने ही दोन्ही शहरे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाची आहेत. या दोन्ही शहरात बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. या व्हिडीओ मध्ये आपण डोंबिवली शहराचा सर्वात मोठा बाजार पहाणार आहोत.
हा बाजाराचा व्हिडीओ आपणास नक्की आवडेल. व्हिडीओला लाईक व शेअर करून तुमचे आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती .
धन्यवाद🙏
जयहिंद 🚩🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке