Sudhir Gadgil | Marathi Talk | Mantarlelya ShabdaBanat - Episode 2

Описание к видео Sudhir Gadgil | Marathi Talk | Mantarlelya ShabdaBanat - Episode 2

श्री. सुधीर गाडगीळ... जनमानसात आपल्या ओघवत्या वाणीने आणि अभ्यासपूर्ण खुमासदार शैलीत वेगवेगळ्या कार्यक्रमातून निवेदनाच्या रूपाने गेली ४०वर्षे अधिराज्य गाजवणारे एक हरहुन्नर, अष्टपैलू व्यक्तीमत्व.

गाडगीळांच्या सोबत या खुमासदार गप्पांची मैफल स्नेहबंध च्या रसिकांनी खास कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागात अनुभवली.

आता, स्नेहबंधच्या चोखंदळ रसिकांसमोर आम्ही घेऊन येत आहोत मंतरलेल्या "शब्द"बनात भाग - २
#Snehbandh #ShabdaBanat # MarathiTalk #MarathiCelebrity #MarathiProgramme #SudhirGadgil

Комментарии

Информация по комментариям в разработке