Episode 6 | आनंदाने जगण्याचं रहस्य काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

Описание к видео Episode 6 | आनंदाने जगण्याचं रहस्य काय? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

आपण आयुष्यात अनेक भूमिका बजावत असतो. त्या भूमिकांची जेव्हा गल्लत होते तेव्हा प्रश्न निर्माण होतात. त्या भूमिका म्हणजेच आपण आहोत असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा सगळा गोंधळ होतो आणि जगण्याची गणितं चुकू लागतात. अथर्वशीर्षातील एक ऋचा आपल्याला याच भूमिकांचे भान देते. हीच ऋचा एका छोट्याशा गोष्टींमधून श्री धनंजय गोखले यांनी खूप छान समजावून सांगितली आहे.

'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध

Download Swayam Talks App now - https://swayamtalks.page.link/AS23

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya

Комментарии

Информация по комментариям в разработке