Episode 8 | यशस्वी होण्यासाठी कशाच्या पलीकडे जायचं? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

Описание к видео Episode 8 | यशस्वी होण्यासाठी कशाच्या पलीकडे जायचं? | Decoding अथर्वशीर्ष | Dhananjay Gokhale

आपण आपल्या आयुष्यात स्वतःला खूप बंधनं घालून घेतो. ती बंधनं असतात काळाची, वेळेची, शरीराची, मनाची आणि इतरांची सुद्धा! पण ही बंधनं अनेकदा वास्तविक नसतात, तर आपण स्वतःच बांधून घेतलेलं असतं. अथर्वशीर्ष आपल्याला नेमक्या याच भासमान बंधनांची ओळख करून देतं. आपण या सर्वांच्या पलीकडे असल्यामुळे अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो याची जाणीव करून देतं. अथर्वशीर्षातील याच ऋचेची ओळख करून देतायत श्री धनंजय गोखले या भागात !

'Decoding अथर्वशीर्ष' मालिकेचे सर्व ११ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध

Download Swayam Talks App now - https://swayamtalks.page.link/AS23

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'

Connect With Us
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / swayamtalks  

Subscribe to our website https://swayamtalks.org/register/

Download Our App Here For Free!

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathimotivation #inspirationalvideo #Ganeshvidya

Комментарии

Информация по комментариям в разработке