किडनॅप केलेल्या जालन्याच्या पोराला फडणवीसांनी कसं वाचवलं ? | latest marathi news | Vishaych Bhari

Описание к видео किडनॅप केलेल्या जालन्याच्या पोराला फडणवीसांनी कसं वाचवलं ? | latest marathi news | Vishaych Bhari

किडनॅप केलेल्या जालन्याच्या पोराला फडणवीसांनी कसं वाचवलं ? | latest marathi news | Vishaych Bhari

जालना जिल्ह्यातील नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये  सातवीत शिकणारा श्रीहरी कृष्णा मुजमुले. त्याचं सकाळी शाळेत जाताना काही अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं. पुढं श्रीहरीच्या घरचा फोन खणाणला. समोरून किडनॅप करणाऱ्यांपैकी एक जण बोलू लागला. तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल तर आमच्यासाठी ५ कोटी तयार ठेव आणि हो, पोलिसांना कळवलं तर तुझ्या मुलाचा जीव घेऊ. इकडे दुसऱ्या बाजूला श्रीहरीचे पप्पा ती किडनॅपर्सची धमकी ऐकत होते. फोन ऐकल्यावर सुरुवातीला त्यांना आपल्या मुलाचं अपहरण झालंय यावर विश्वासच बसला नाही. पण घरात शाळेत मित्राकडे चौकशी केली तेव्हा त्यांना खात्री पटली की श्रीहरीचं अपहरण झालंय आणि त्यांना आलेला कॉल सुद्धा खराय. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. एकतर किडनॅपर्सनी मागितलेली रक्कम अफाट होती. ती देणं त्यांना शक्य नव्हतंचं पण दुसऱ्या बाजूला मुलाचा जीव वाचवण सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. काय करावं, पोलिसांकडे जावं तर मुलाच्या जीवाला धोका आणि न जावं तर इतकी मोठी रक्कम कुठून आणि कशी गोळा करावी. कृष्णा मुजमुले यांच्यापुढं दुसरा पर्याय दिसत नव्हता. आणि मग त्या प्रकरणी एंट्री झाली राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. पुढं फडणवीस यांनी जातीनं लक्ष घालून 11 तासाच्या थरार नाट्यानंतर श्रीहरीला त्या किडनॅपर्सच्या तावडीतून कसं सोडवलं, त्याचाचं हा सगळा किस्सा,, नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयचं भारी....



Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#devendrafadanvis
#devendrafadnavis
#devendrafadnvis
#jalnanews
#jalnapolice
#latestmarathinews
#latestnews
#marathinews
#maharashtranews

Комментарии

Информация по комментариям в разработке