शिर्डी जवळील अगत्य कृषी पर्यटन केंद्र ठरतंय पर्यटकांसाठी पर्वणी,, उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी गर्दी !

Описание к видео शिर्डी जवळील अगत्य कृषी पर्यटन केंद्र ठरतंय पर्यटकांसाठी पर्वणी,, उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी गर्दी !

#kopargaon

#कोपरगाव

#saishidori

पर्यटन स्थळ #shirdi #saibaba#साईबाबा #कोपरगाव #my #saishidori #मराठी #kopargaon #अहमदनगर


#Agattya Agro Tourism | Sunday trip | Tourism near Shirdi.



शिर्डी जवळील अगत्य कृषी पर्यटन केंद्र ठरतंय पर्यटकांसाठी पर्वणी,, उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठी गर्दी

#summer #architecture #beach #travelingram #beautiful #italy #europe #naturephotography #instatraveling #igtravel #mytravelgram #fun #visiting #hotel #instago #mountains #photo #travelblog #sunset #sea #instapassport #italia #holidays #france #beautifuldestinations #a #art #traveladdict #city #history


#tourism #travel #travelgram #tourist #travelphotography #nature #photography #vacation #instatravel #trip #travelling #traveling #holiday #photooftheday #instagood #adventure #travelblogger #wanderlust #tour #explore #turismo #love #traveltheworld #traveler #india #traveller #landscape #instagram #ig #picoftheday


आजच्या काळात ताणतणाव, वाहनांनी फुललेले रस्ते, प्रदुषण, काम ते घर यात होणारी धावपळ प्रत्येकाचा आयुष्यात नित्याचीच झाली आहे. या साऱ्यांमध्ये विरंगुळ्याचे क्षण अत्यंत दुर्मिळ होत चालले आहेत. शहरातील अगदी चकचकीत इमारतींमध्ये राहणाऱ्या, टापटीप, नेटकं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाने गावाकडे घालवलेल्या क्षणांचा एक हळवा कप्पा मनात जपलेला असतोच. तुम्हाला हि या आठवणी ताज्या करायच्या असतील तर मग नक्कीच भेट द्यायला हवी आमच्या 'अगत्य कृषी पर्यटन केंद्राला'.
श्री साईबाबांच्या शिर्डी पासून ५ किलोमीटर च्या अंतरावर सावळीविहीर नावाच्या छोट्याश्या खेड्यात तुम्हाला मिळणार आहे, गावाशी पुन्हा जोडले जाण्याचा नवा अनुभव. गर्द हिरव्या गार झाडांच्या सावलीत, टुमदार झोपडीत राहण्याचा, पारंपरिक आणि सातवीक जेवणाचा, बैलगाडीतील रपेटीचा, तलावात नवका विहाराचा, अगदी शेती करण्याचा आनंद. राहण्या पासून ते जेवण पर्यंत सगळं काही स्वच्छ मोकळ्या हवेत.
तासंतास विडिओ गमे खेळणाऱ्या मुलांना इथे निसर्गाचे सानिध्य, पक्षांच्या किलबिलाट, पोहणे, पारंपरिक खेळ, शेकोटी, यातुन ग्रामीण आयुष्याची नव्याने ओळख करून देता येणार आहे. त्यांच्याही मनात 'गाव' जपायचं आहे ना? मनमुराद मज्जा लुटण्या साठी नक्की घालवा एक क्षण 'अगत्य कृषी पर्यटन' मध्ये..
'जुनं जपायचा आणि हिरवं जोपासायचय' . यावर उभा राहिलेल हे कृषी पर्यटन केंद्र तुमच्या विरंगुळ्याचे क्षणांना अविस्मरणीय करण्यासाठी अगत्याने तुमचे स्वागत करीत आहे.....


#subscribers #subscriber #youtubesubscribers #jualsubscribersyoutube #subscriberyoutube #subscribermurah #jualsubscribers #subscribersyoutube #100subscribers #baimpaula7jutasubscriber #1000subscribers #1ksubscribers #youtubesubscriber #belisubscribers #3millionsubscribers #500subscribers #1millionsubscribers #subscribersonly #100ksubscribers #200subscribers #gainsubscribers #freesubscribers #needsubscribers #subscribergiveaway #10ksubscribers #10millionsubscribers #300subscribers #subscriberyoutubemurah #newsubscribers #getsubscribers #2000subscribers #50subscribers #tambahsubscriber #subscribersrock #moresubscribers #roadto100subscribers #roadto1000subscribers #newsubscriber #subscriberforsubscriber #lovemysubscribers



​⁠‪@Saishidorigroup_23‬

Комментарии

Информация по комментариям в разработке