Vidhan Sabha Election 2024: निवडणुक आयोगाची विधानसभा निवडणुकांची घोषणा

Описание к видео Vidhan Sabha Election 2024: निवडणुक आयोगाची विधानसभा निवडणुकांची घोषणा

#electioncommission #Election

Vidhan Sabha Election 2024: निवडणुक आयोगाची विधानसभा निवडणुकांची घोषणा... निवडणूक आयोगाकडून महत्त्वाच्या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जम्मू काश्मीर, हरियाणामधील निवडणुकांविषयी घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं लोकसभेच्या निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांची तयारी केलेली आहे. देशातील महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आगामी काळात होणार आहेत.,.

Комментарии

Информация по комментариям в разработке