Maharashtra Vidhansabha: 27,28 सप्टेंबरला Election Commission महाराष्ट्र दौऱ्यावर, निवडणूका कधी ?

Описание к видео Maharashtra Vidhansabha: 27,28 सप्टेंबरला Election Commission महाराष्ट्र दौऱ्यावर, निवडणूका कधी ?

#BolBhidu #MaharashtraVidhanSabhaElection2024 #MaharashtraElection

राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूकीचं बिगुल वाजणार हे जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे. अनेक नेत्यांनी केलेली वक्तव्ये आणि त्यानंतर आता २७ आणि २८ सप्टेंबरला दोन दिवस केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे पुढच्या १५-२० दिवसांत निवडणूका डिक्लेअर होऊन नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान आणि निकाल लागण्याची शक्यता आहे.

पण निवडणूक आयोगाचं पथक राज्यात आल्यानंतर पुढे काय होणार ? २०१९ चं वेळापत्रक काय होतं ? आचारसंहिता कधी लागेल ? नियोजित तारखा कोणत्या असू शकतात ? राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती ? सगळ समजून घेऊ ह्या व्हिडोओच्या माध्यमातून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке